शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : राजीव गांधींनी स्वप्न पाहिलं! मोदी पूर्ण करणार; श्रीलंकेच्या सोबतीनं चीनवर नेम साधणार

राष्ट्रीय : India-China Border: चीनच्या व्हिडीओला भारताचे प्रत्युत्तर; जारी केला तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिकांचा फोटो

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! फक्त 3 रुग्ण आढळले म्हणून चीनने 10 लाख लोकसंख्येच्या शहरात केलं लॉकडाऊन

राष्ट्रीय : '...तरी पुन्हा एकदा चिनी राष्ट्राध्यक्ष येऊन पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील'

आंतरराष्ट्रीय : Emotional Story: अश्रूंची झाली फुले : 33 वर्षांपूर्वी २००० किमी लांब विकलेले, आज आईला भेटला

जरा हटके : ४ वर्षांचा असताना झाला होता किडनॅप, ३३ वर्षांनी आईला भेटला; कशी झाली भेट वाचून व्हाल अवाक्

आंतरराष्ट्रीय : भयंकर! प्रेयसीसाठी पिता झाला हैवान; 2 मुलांना इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकलं अन्...

फुटबॉल : चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी

आंतरराष्ट्रीय : China Brain Control Weapons: चीन डोक्याचा ताप वाढवणार! शत्रूच्या सैन्याला मारणार नाही, पण...; अमेरिकेचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर