शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही!

व्यापार : मोदींचा चीनवर आणखी एक वार, भारतातील चिनी खेळण्यांचा व्यापार असा संपुष्टात आणणार

आंतरराष्ट्रीय : भारताकडून चीनची नाकेबंदी; एमआरआय, अल्ट्रासोनिकसारखी उपकरणे जपानमधून आयात होणार

आंतरराष्ट्रीय : प्रामाणिकपणाची शिक्षा! कर्मचाऱ्याला मिळाले 2 लाख; पोलिसांना सांगताच मालकाने केलं असं काही...

तंत्रज्ञान : स्मार्टफाेन कंपनी भारतात देणार एक लाखाहून अधिक नाेकऱ्या; ७०० दशलक्ष डॉलर्सची करणार गुंतवणूक

राष्ट्रीय : केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'

राष्ट्रीय : India-China Relations : भारत-चीन सीमेवर रंगला सामना; भारतीय सैनिकांनी लुटला क्रिकेटचा आनंद...

जरा हटके : पेट्रोल पंपावरून 1800 रूपये चोरी केले, पोलिसांच्या भीतीने 14 वर्ष एका गुहेत लपला आणि मग....

आंतरराष्ट्रीय : २५ चिनी लढाऊ विमाने, ३ जहाजांची बेटांकडे कूच; तैवानच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय : चीनचा भारताविरुद्ध नवा डाव! हिंदी भाषा डिकोड करण्यासाठी 19 ट्रान्सलेटरची केली भरती - गुप्तचर रिपोर्ट