शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : त्या सैनिकाला ताबडतोब सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

आंतरराष्ट्रीय : भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले

राष्ट्रीय : India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले

आंतरराष्ट्रीय : चीनविरोधात 'पाच का पंच'; ड्रॅगनची कोंडी करण्यासाठी पाच बड्या देशांची आघाडी

राष्ट्रीय : भारतीय व्यापारी चीनला झटका देण्याच्या तयारीत; १ लाख कोटींपर्यंतची आयात होणार कमी

आंतरराष्ट्रीय : जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक

आंतरराष्ट्रीय : तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास परवानगी नाकारली; WHO चीन सरकारवर नाराज

आंतरराष्ट्रीय : चिनी सरकारनं जॅक मा यांना 'गायब' का केलं?; धक्कादायक माहिती समोर

आंतरराष्ट्रीय : चीनला मोठा धक्का! ८ सॉफ्टवेअरचे व्यवहार रोखले; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

आंतरराष्ट्रीय : कोणत्याही क्षणी युद्धाला तयार रहा, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश