शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनकडून युद्धाची तयारी? अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी धावाधाव; सुपरमार्केट्समध्ये प्रचंड गर्दी

जरा हटके : मालकाने बेवारस सोडून दिला होता कुत्रा, लिलावात इतकी रक्कम मिळाली की, वाचून हैराण व्हाल

आंतरराष्ट्रीय : धाबे दणाणले! श्रीमंतांचा पैसा गरिबांना वाटणार; काय आहे चीनचे नवे धोरण?, जाणून घ्या!

राष्ट्रीय : सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये तान्ह्या बाळांनाही घातलं जातंय हेल्मेट!

जरा हटके : चीनमध्ये घराघरात पालक लहान मुलांना घालू लागलेत हेल्मेट; कारण ऐकून व्हाल हैराण!

राष्ट्रीय : अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

राष्ट्रीय : विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी देशाच्या शत्रुला दाखवा; काँग्रेसचा मोदी सरकारला टोला

आंतरराष्ट्रीय : सर्वकाही बनवणारा चीन एका चिपसाठी अडला, झाले हजारो कोटींचे नुकसान 

आंतरराष्ट्रीय : तैवानला मिळणाऱ्या समर्थनामुळे चीन भडकला, आवाज उठवणाऱ्यांना देणार 'ही' शिक्षा