शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : अरे बाप रे बाप! तुमच्या केसांमधून चीन करत असलेली कमाई वाचून चक्रावून जाल, केसांची केली जाते तस्करी!

व्यापार : मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज

आरोग्य : China: स्पर्म डोनर शोधण्यासाठी बँक देतेय ५६ हजार रुपये; पण ‘ही’ एक अट युवकांसाठी ठरतेय अडचण

आंतरराष्ट्रीय : ...तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानवरून तिळपापड झालेल्या चीनची भारताला धमकी

जरा हटके : खतरनाक ट्विस्ट! लग्नाच्या दिवशी नवरदेवाला समजलं, नवरी त्याची बहीण आहे आणि मग....

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये नौका समुद्रात बुडून १२ जणांचा मृत्यू तर ४ जण बेपत्ता 

आंतरराष्ट्रीय : खळबळजनक! स्टॉक मार्केटमध्ये पैसे बुडाले, ९०० डिग्री सेल्सिअस उष्ण स्टीलच्या भट्टीत उडी घेऊन जीवन संपवलं!

आंतरराष्ट्रीय : मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी

तंत्रज्ञान : केवळ 10 सेकंदात OnePlus9 च्या 330 कोटी रूपयांपेक्षा अधिक फोनची विक्री; पाहा डिटेल्स

आंतरराष्ट्रीय : काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं