शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus in China: कोरोना नव्हे, चीनमधील जनतेला 'या' गोष्टीचं टेन्शन, शांघायमधील परिस्थिती पाहून बीजिंगवासिय धास्तावले!

आंतरराष्ट्रीय : आमच्याकडे या, तगडा पगार देऊ! टॉप इंजिनीयर्सना चीनची ऑफर; ड्रॅगनचा डेंजर प्लान

राष्ट्रीय : हिंदी येणारे तरुण तातडीनं हवेत! चिनी सैन्यात मेगाभरती; ड्रॅगनचा नेमका प्लान काय?

ऑटो : आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स 

आंतरराष्ट्रीय : खुला झाला जगातील सर्वांत लांब काचेचा पूल, चीनवर केली मात

राष्ट्रीय : Rahul Gandhi in Nepal Night Club: राहुल गांधीसोबत पबमधील ती तरुणी कोण? चिनी राजदूत? दाव्याने उडाली खळबळ

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कोरोनामुळे 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांमध्ये कैद!

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा हाहाकार! शवागाराच्या बॅगमधून बाहेर आली जिवंत व्यक्ती; शांघाईमध्ये भीतीचे वातावरण

आंतरराष्ट्रीय : एक कुटुंब एक मूल कायदा, तरीही चीनचा डोळा चुकवून १५ मुलांना जन्म!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मी आणि माझी 5 महिन्यांची लेक 7 दिवस एअरपोर्टवर जमिनीवर झोपलो; चीनमध्ये परिस्थिती भीषण