शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping Illness: शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते

मुंबई : श्रीलंकेतील अराजक संपवण्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती करावीच लागेल; शिवसेनेचा केंद्राला सल्ला

आंतरराष्ट्रीय : 300 अब्ज चुकवले नाही, तर पाकिस्तानची बत्ती गुल होणार...; चिनी कंपन्यांची थेट धमकी

राष्ट्रीय : LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा 

राष्ट्रीय : Narendra Modi on Nepal Tour: अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय? मोदी नेपाळला जाणार, पण चीनने उभारलेल्या विमानतळावर नाही उतरणार

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भयावह! शांघाई-बीजिंगमध्ये कोरोनाचा हाहाकार; लोक घरात कैद: सामानाच्या डिलिव्हरीवर बंदी

व्यापार : चीनमुळे पुन्हा जगाला ‘ताप’! इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात घटली

आंतरराष्ट्रीय : Red Sky in China: मोठ्या संकटाचे संकेत? चीनमध्ये आकाशाचा रंगच बदलला, तर्कवितर्कांना उधाण 

आंतरराष्ट्रीय : भयावह! चीनमध्ये जबरदस्तीने केली जातेय कोरोना चाचणी; व्हायरल Video पाहून उडेल थरकाप 

जरा हटके : Trending News: या कंपनीची अनोखी ऑफर; तिसरे आपत्य झाल्यास 11 लाख बोनस आणि एका वर्षाची सुट्टी