शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

क्राइम : गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: आर्थिक निर्बंध असूनही रशियानं भरला सरकारी खजिना; चीन-भारताचं मोठं योगदान

आंतरराष्ट्रीय : 'या' देशात दारू पिणाऱ्यांमुळे पसरला कोरोना? आता टेस्टसाठी लागतायत लांबच लांब रांगा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये एकाच वेळी सापडले 166 पॉझिटिव्ह; आता सर्वांचीच होणार चाचणी

राष्ट्रीय : पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! तुमच्या लॅबमधून लीक झाला व्हायरस?; WHO च्या रिपोर्टला चीनने दिलं उत्तर

राष्ट्रीय : ड्रॅगनचा नवा डाव! लडाख सीमेवर चीनची मोठी हालचाल; भारतीय लष्करही झालं सज्ज

आंतरराष्ट्रीय : कपटी चीनच्या कुरापती सुरूच, लडाखजवळ पायाभूत सुविधांची उभारणी

आंतरराष्ट्रीय : सौदी अरेबियाच्या एका निर्णयानं आशियाई देशांचं टेन्शन वाढवलं, भारतालाही बसला मोठा झटका!