शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

तंत्रज्ञान : चीनला घाबरली Apple कंपनी? सप्लायर्सना दिली वॉर्निंग, Made In Taiwan लेबल नको! नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : लडाख ते अंदमान! आर्मीचे सॅटेलाईट सतत 5 दिवस होते अ‍ॅक्टिव्ह; का केलं ऑपरेशन स्कायलाईट?

आंतरराष्ट्रीय : चीनचं हेरगिरी करणारं जहाज श्रीलंकेत घुसण्याच्या प्रयत्नात, भारतानं रोखलं; ड्रॅगनचा डाव भारताला समजला!

आंतरराष्ट्रीय : चीन-तैवानमध्ये छुपे युद्ध सुरु? मिसाईल डेव्हलपमेंटच्या बड्या अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला

आंतरराष्ट्रीय : नॅन्सींच्या दौऱ्याने चीनचा संताप; अमेरिकेसोबत चर्चा स्थगित

राष्ट्रीय : चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं

आंतरराष्ट्रीय : चीनने सरावार्थ डागली क्षेपणास्त्रे; जपानमध्ये पडल्याने नवा वाद!

आंतरराष्ट्रीय : China-Taiwan Tension: चीन-तैवान तणाव शिगेला; चीनने 11 मिसाईल डागल्या पण 5 जपानमध्ये पडल्या

आंतरराष्ट्रीय : आता होणार गोरिला वॉर! चीनसाठी सर्वात घातक ठरणार तैवानची Sea Dragon फोर्स

क्राइम : मोबाइल ॲप कंपन्यांचा पर्दाफाश; ईडीकडून कार्यपद्धती उघड, १०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त