शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात विराट कोहलीशी घेतला पंगा; RCBच्या ओपनरला चेंडू फेकून मारला! 

क्रिकेट : MS Dhoni vs Faf du Plessis IPL 2022, CSK vs RCB Live Updates : महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन

क्रिकेट : IPL 2022: गोलंदाजांना धू धू धुतलं, वेंगसरकरांनी दिला मराठमोळ्या खेळाडूला भारतीय संघात सामील करण्याचा सल्ला

क्रिकेट : MS Dhoni IPL 2022: 'कॅप्टन कूल'चा पारा चढतो तेव्हा... ज्या खेळाडूनं संघाला जिंकवलं त्याच्यावरच भडकला धोनी!

क्रिकेट : IPL 2022: या आयपीएलनंतर निवृत्त होणार, की २०२३ मध्येही खेळणार? कॅप्टन कूल धोनीनं केलं मोठं विधान, म्हणाला...

क्रिकेट : Suresh Raina IPL 2022 : CSKच्या विजयावर सुरेश रैनाने ट्विट केले; ऋतुराज, कॉनवे यांचे कौतुक केले, पण MS Dhoniचा उल्लेख टाळला!

क्रिकेट : Why MS Dhoni again took captancy? : पुन्हा CSK चे कर्णधारपद का स्वीकारले?; महेंद्रसिंग धोनीने खरे कारण सांगितले, रवींद्र जडेजाबद्दल म्हणाला...  

क्रिकेट : MS Dhoni IPL 2022, CSK vs SRH Live Updates : महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होताच CSKचे नशीब बदलले; Ruturaj Gaikwad, डेवॉन कॉनवेनंतर गोलंदाजही चमकले! 

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : १२ चेंडूंत ६० धावा!; ऋतुराज गायकवाडची ९९ धावांची खेळी मिस केली असेल तर पाहा ५ मिनिटांचा Video 

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : MS Dhoni Captain झाला म्हणून मी खेळलो, असं नाही; ऋतुराज गायकवाडच्या विधानाने उंचावल्या भुवया