शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    चेन्नई सुपर किंग्स

    महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

    Read more

    महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

    क्रिकेट : IPL 2023, CSK vs PBKS Live : १७ चेंडूंत ७० धावा! डेव्हॉन कॉनवेची नाबाद ९२ धावांची खेळी; महेंद्रसिंग धोनीने सलग २ Six मारून संपवली मॅच

    क्रिकेट : IPL 2023, CSK vs PBKS Live : अजिंक्य तू थांब, त्यांना फलंदाजीला जाऊ दे! MS Dhoniचे दोन मास्टर स्ट्रोक, 'गब्बर' चक्रावला

    क्रिकेट : IPL 2023, CSK vs PBKS Live : डेव्हॉन कॉनवे चेन्नईत खेळला, फटका पाकिस्तानात बाबर आजमला बसला; मोठा विक्रम तुटला

    क्रिकेट : देवा, लवकर ५-६ विकेट पडू दे..., धोनीच्या बॅटिंगसाठी पंजाब किंग्जने केली अनोखी 'प्रार्थना'

    क्रिकेट : चेन्नईनं घरच्या मैदानावर टॉस जिंकला! कॅप्टन कूलच्या निर्णयाला 'गब्बर' धवननंही दिली दाद

    क्रिकेट : IPL 2023: गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table

    क्रिकेट : IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार?

    क्रिकेट : MS धोनीचा त्याग; सीएसकेच्या तीन खेळाडूंसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही!

    क्रिकेट : IPL 2023: लखनौच्या विजयानं गुजरात अन् चेन्नईला झटका; ४ संघ १० गुणांवर, पाहा Points Table

    क्रिकेट : IPL 2023 Points Table: राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table