शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : मुंबईच्या 'माती'त IPL 2022 होणार हे कळताच MS Dhoniने सरावासाठी चेन्नईहून थेट सुरत गाठले; CSKच्या 'मास्टर मूव्ह' सारे चक्रावले! जाणून घ्या कारण 

क्रिकेट : IPL 2022 Groups & Format : २६ मार्च ते २९ मे रंगणार TATA IPL 2022; जाणून घ्या कोणत्या गटात कोण अन् कोण कोणाशी कितीवेळा भिडणार

क्रिकेट : Shane Watson, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने MS Dhoniचा विश्वासू माणूस पळवला, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! 

क्रिकेट : जनावरांवर बोली लावली जातेय असं वाटतंय; IPL Auction वर रॉबीन उथप्पानं व्यक्त केली चिंता!

क्रिकेट : Sri Lanka T20I squad for India tour 2022: ज्याच्यावरून चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली 

क्रिकेट : 'त्याने महेंद्रसिंग धोनीचा विश्वास गमावला'; सुरेश रैनाला CSK नं संघात न घेतल्याचं खरं कारण, माजी खेळाडूचा दावा

क्रिकेट : #Boycott_ChennaiSuperKings : एका खेळाडूमुळे झाला राडा; फॅन्सकडून चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी, जाणून घ्या कारण

क्रिकेट : CSK shares fall : Suresh Rainaला न घेण्याचा चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा फटका?; CSKच्या फॅन्सनीच दाखवला इंगा! 

क्रिकेट : 'या' मुंबईकर अष्टपैलूला आता MS Dhoniच मिळवून देऊ शकतो Team Indiaमध्ये जागा; एका वर्षापूर्वी भारतीय संघातून झाली होती गच्छंती

क्रिकेट : IPL 2022: “तो संघात कुठेच फिट बसत नव्हता”; सुरेश रैनाबाबत CSK ने स्पष्टच सांगितले