शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

क्रिकेट : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 

क्रिकेट : MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

क्रिकेट : IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव

क्रिकेट : चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...

क्रिकेट : IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला

क्रिकेट : LSG च्या विजयानंतर CSK च्या फॅन्सच्या गराड्यात त्याने दाखवला नवाबी थाट, फोटो होतोय व्हायरल 

क्रिकेट : MS Dhoni: धोनीने बोला DRS लेने का तो लेने का... माहीचा इशारा, ऋतुराजचे अपील अन् अंपायरला बदलावा लागला निर्णय

क्रिकेट : Marcus Stoinis चे वादळी शतक! लखनौ सुपर जायंट्सचा CSK वर रोमहर्षक विजय 

क्रिकेट : अजित आगरकर भाई T20 WC में सिलेक्ट करो प्लीज! CSK च्या खेळाडूसाठी सुरेश रैनाची शिफारस