शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : IPL 2023: अव्वल गुजरातचं आव्हान परतवण्यासाठी चेन्नईने आखला मास्टरप्लॅन, धोनी बजावणार महत्त्वाची भूमिका

क्रिकेट : CSK विरूद्ध आज 'या' खेळाडूला संघात घ्याच; माजी क्रिकेटरचा हार्दिक पांड्याला सल्ला

क्रिकेट : 'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन

क्रिकेट : चेन्नईसाठी आमच्याकडे शानदार गोलंदाजी : गिल

क्रिकेट : धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान

क्रिकेट : कर्माची फळं इथेच मिळतात..., जडेजाचा 'रोख' कुणाकडे? आमदार पत्नीनंही केलं समर्थन

क्रिकेट : IPL playoffs: ७-७चं लक, ९-२-११ चा योगायोग, धोनीने खेळला असा डाव, इतर संघांना दिला धोबीपछाड

क्रिकेट : IPL 2023, Play Offs Scenario: १ जागा, ३ स्पर्धक! मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह आणखी एक संघ शर्यतीत

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 : LSG vs KKR च्या निकालापूर्वीच IPLने २ संघांना दिली फायनलसाठी दोन संधी  

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 scenarios : लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण