शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पाकडे करदाते डोळे लावून बसलेत; या चार अपेक्षा, पूर्ण होणार का?

व्यापार : महिला सन्मान सर्टिफिकेटमध्ये कोण करू शकतं गुंतवणूक, किती मिळणार व्याज? जाणून घ्या गुंतवणूकीचे फायदे

व्यापार : Income Tax: सब झूट! नवीन कर प्रणालीत तीन डिडक्शनचा लाभ घेता येणार; कोणते ते पहा...

व्यापार : Old Vs New Tax Regime Switch: महत्वाचा खुलासा! नव्या-जुन्या करप्रणालीत कितीवेळा स्विच करता येणार; जाणून घ्या नियम...

व्यापार : Budget 2023 : १ एप्रिलपासून होमलोनच्या इंटरेस्ट, प्रिन्सिपल पेमेंटवर डबल टॅक्स बेनिफिट मिळणार नाही

राष्ट्रीय : Budget 2023: आता घरबसल्या महिलांना मिळणार १५ हजार; केंद्राच्या 'या' स्कीमध्ये पैसे गुंतवा

व्यापार : Adani Group : इकडे अर्थसंकल्प सादर झाला अन् तिकडे गौतम अदानींनी 1.85 लाख कोटी गमावले

राष्ट्रीय : Union Budget 2023: बजेट 2023; अर्थमंत्र्यांची कोणासाठी काय घोषणा? 10 पॉईंटमधून जाणून घ्या...

राष्ट्रीय : Budget 2023: बजेटमध्ये घोषणांचा, तर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर, हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

व्यापार : Income Tax : नव्या आणि जुन्या टॅक्स सिस्टमध्ये कनफ्युजन आहे? ७ लाखांवर आहे खरा झोल, जाणून घ्या