शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?

व्यापार : अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

व्यापार : जर १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त; तर ४-८ लाख रुपयांवर ५% टॅक्स कसा?

व्यापार : Budget 2025: केवळ १२ नाही तर १५,२०, २५ लाख कमावणाऱ्यांनाही आयकराचा बंपर फायदा, गणित समजून घ्या

मुंबई : Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

महाराष्ट्र : “केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

व्यापार : डिलिव्हरी बॉईज, शहरी कामगारांसाठी अर्थसंकल्पात लॉटरी? २ मोठ्या योजनांची घोषणा

व्यापार : Union Budget 2025 : लेदरपासून फुटविअर पर्यंत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

व्यापार : Union Budget 2025: १ लाख लोकांना मिळणार त्यांचं अडकलेलं घर; थांबलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टसाठी SWAMIH Fund-2 ची घोषणा

राष्ट्रीय : Union Budget 2025 : कुठं ठेवू, कुठं नको असं झालया...! '१२ लाखांची' घोषणा अन् अर्थमंत्र्यांचे सोशल मीडियावर कौतुक; मीम्सचा पाऊस