शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पंकजांचा धनंजय यांना धक्का, भाजपाचे सुरेश धस यांचा विजय

मुंबई : भाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले - संजय निरुपम

वसई विरार : Palghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळत आहे - हितेंद्र ठाकूर

कोल्हापूर : ...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील

ठाणे : उल्हासनगर : भाजपा नगरसेवकाची फाईल चोरी CCTVमध्ये कैद

पुणे : पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

छत्रपती संभाजीनगर : Hunger Strike : काँग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवेंची टीका

सातारा : राष्ट्रगीत सुरू असताना भाजपाच्या उपनगराध्यक्षांचा धिंगाणा

अहिल्यानगर : अहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध

अकोला : अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन