शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

यवतमाळ : भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये जुंपली

ठाणे : आमचे दाखवायचे आणि खायचे दात एकच, आदित्य ठाकरेंचा टोला

राष्ट्रीय : पश्चिम बंगाल प्रशासनानं रॅलीला नाकारली परवानगी; योगी आदित्यनाथांनी टेलिफोनवरुन साधला संवाद

जालना : भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने महिलेला केली मारहाण

राजकारण : अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपा प्रवेश

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

राष्ट्रीय : सर्जिकल स्ट्राईकवेळी थेट संपर्कात होतो; पण... मोदी यांची पहिल्यांदाच कबुली

राष्ट्रीय : 'मोदी लाट ओसरली, याचा अर्थ ती आधी होती ना!'

राष्ट्रीय : मोदींनी मौन सोडले; पाच राज्यांमधील भाजपाच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलले!

अमरावती : काँग्रेस आमदारांकडून अमरावतीच्या पालकमंत्र्यांचा निषेध