शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अति तिथे माती होतेच | Ashok Chavan, Jayant Patil On Arnab Goswami | Maharashtra News

महाराष्ट्र : बुद्धीप्रमाणे खडसे बोलले | Amruta Fadnavis on Eknath Khadse EXCLUSIVE | Maharashtra News

राजकारण : ब्राम्हण आणि BJP, खडसेंचं 'स्पेशल मिशन' सुरु | Eknath Khadse Special Mission | Maharashtra News

महाराष्ट्र : विश्वजित कदमांच्या कट्टर विरोधकाला भाजपची उमेदवारी | Maharashtra State Legislature Election | Pune

महाराष्ट्र : निष्ठावंतांना गाजर, भाजपने पुन्हा शब्द फिरवला? Bjp Maharashtra | Medha Kulkarni, Chandrakant Patil

राजकारण : हाथरसच्यावेळी बोलणारे आता झोपले का? Shirur Attack On Women | Pravin Darekar | Pune News

राजकारण : अर्णबने टार्गेट केलेले भाजपचे 5 नेते

राजकारण : भाजपला आणीबाणी का आठवली?

महाराष्ट्र : अर्णबची अटक आणिबाणीची आठवण करून देणारी | BJP Protest Against Maharashtra Government | Pune News

राजकारण : राज्यसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणजे काय? Bhartiy Janata Party | Narendra Modi | Amit Shah