शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत

राष्ट्रीय : 'मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार'

राष्ट्रीय : आदित्य ठाकरेंमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर : महापालिका सभागृहात अभूतपूर्व गदारोळ; प्रथमच करावे लागले पोलिसांना पाचारण

राष्ट्रीय : 'भाजपने निवडणुकीपूर्वीच इव्हीएमची प्रोग्रामींग बदलली'

राष्ट्रीय : स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्यांवरच टीका; भाजपच्या आयटीसेल सदस्याला अटक

राष्ट्रीय : खासदाराने निवडणुकीपूर्वी १५ कोटींच्या कामांना दिलेली मंजुरी पराभूत होताच घेतली मागे

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकांपर्यंत अमित शहाच राहणार अध्यक्ष?

राष्ट्रीय : गुजरातेतून राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजप-काँग्रेस संघर्ष

परभणी : परभणी विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा