शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांना भाजपचा 'चकवा'

कोल्हापूर : संदीप देसाई यांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : विरोधी पक्षनेता असा करा, जो भाजपात येणार नाही; तावडेंचा विरोधकांना टोला

मुंबई : आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला 

पुणे : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ' पुणे झाले उणे'

मुंबई : युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात 

ठाणे : मंत्रिमंडळ विस्तारात ठाणे जिल्ह्याला ठेंगा

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी

मुंबई : अपयश दडपण्यासाठीच विस्तार- अशोक चव्हाण

मुंबई : आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती