शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही; शिवसेनेचा भाजपावर विश्वास 

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी

महाराष्ट्र : 'देवेंद्र फडणवीसच पुन्हा होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!'

नांदेड : उपमहापौरपदी सतीश देशमुख बिनविरोध

नांदेड : नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

राष्ट्रीय : चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांचा भाजपात प्रवेश 

क्राइम : धमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक 

महाराष्ट्र : मागेल त्याला शेततळे नव्हेत,जमेल त्याला शेततळे : जयंत पाटील

सोलापूर : भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा शहराध्यक्षपदाला रामराम !

मुंबई : 'विरोधी पक्षालाही वाटतं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत'