शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : सांगली जिल्ह्यात विरोधकांचे अस्तित्वच उरले नाही - : सुरेश खाडे

राष्ट्रीय : ममतांचा मोदी सरकारला 'पाठिंबा'; अमित शहांच्या प्रस्तावाला चक्क हिरवा कंदील

राष्ट्रीय : ज्या घरासाठी भाजपा आमदाराने अधिकाऱ्याला केली होती बॅटने मारहाण, त्यावर आता बुलडोझर चालणार 

राष्ट्रीय : बॅटनं मारहाण करणारा भाजपा आमदार म्हणतो, यापुढे महात्मा गांधींच्या मार्गानं चालणार

वाशिम : कारंजा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा!

नांदेड : नांदेडमध्ये भाजपतील अंतर्गत वाद पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाने दिला आणखी एक नेता ?

राष्ट्रीय : राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

राष्ट्रीय : कच्चे खिलाडी है! पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारणाऱ्या मुलाचं भाजपा नेत्याने केलं समर्थन 

राष्ट्रीय : भाजप संसदीय पक्षाची उद्या पहिली बैठक, नव्या सरकारच्या अजेंड्याची अपेक्षा