शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे : धनंजय मुंडे

सांगली : 'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

मुंबई : 'मी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार', शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले

बीड : केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक

महाराष्ट्र : आहे ते सांभाळा; निघालेत स्मार्ट सिटी करायला: अजित पवार

मुंबई : Video: 'सुनलो हमारी बात'... आमदार बच्चू कडूंच भर पावसात अन्नत्याग आंदोलन

राष्ट्रीय : अशा नेत्यांना पक्षाबाहेर हाकलले पाहिजे; बॅटमार आमदारावर मोदी संतप्त

मुंबई : Mumbai Rain Update: मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमा; अजित पवारांची विधानसभेत मागणी

नाशिक : पूर्व प्रभाग सभापतिपदावर भाजपाचा दावा

सांगली : काँग्रेसचे दोन पं. स. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात