शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : राणेंवरून युतीमध्ये तणाव; शिवसेनेचा तीव्र विरोध

महाराष्ट्र : नारायण राणेंचा भाजपाप्रवेश अद्याप वेटिंगवरच, मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे कारण 

सातारा : जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण?; भाजपा प्रवेशावर उदयनराजेंच्या उत्तराने सगळेच अचंबित

पुणे : ३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न 

महाराष्ट्र : संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे !

अहिल्यानगर : ...अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवार भडकले; पवारांच्या रौद्र रूपाने सगळेच झाले अवाक् 

राष्ट्रीय : वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूरवर भाजपाकडून कारवाई नाहीच

छत्रपती संभाजीनगर : युती नकोच; भाजपच्या इच्छुकांची जोरदार मागणी

सिंधुदूर्ग : सावंतवाडी विधानसभेची जागा भाजप लढविणार : राजन तेली

सातारा : भाजपचा झेंडा हातात घेऊन शिवेंद्रराजेंना पाडू : सुधीर पवार यांचा इशारा