शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पवारांवर 'ईडी'ने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून भाजपमध्येच दुमत !

नवी मुंबई : छत्रपती उदयनराजे सुद्धा तुमच्या मिशीला घाबरतात: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : पुणेरी मिसळ : एक घरगुती वाद-संवाद!

महाराष्ट्र : 'ईडी'ची नोटीस : ग्रामीण महाराष्ट्रातून वाढतोय पवारांना पाठिंबा

पुणे : राष्ट्रवादीच्या 'माहेर' घरी भाजप कार्यालयाला पोलिसांचे 'सुरक्षा कवच'

पुणे : साहेब आणि दादां वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद

सांगली : ब्रेकिंग: वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; येत्या 2 दिवसांत गोपीचंद पडळकर भाजपात जाणार?

ठाणे : पाकिस्तानातून कांद्याची आयात; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पुरावा

मुंबई : ...अन् अनवधानानं अंजली दमानियांनी सांगून टाकलं पुढच्या CMचं नाव!

ठाणे : ईडी झाली येडी... ठाण्यात भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला