शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

भंडारा : तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

गोंदिया : व्हिडीओ व्हायरल प्रकरण :भाजप आमदार संजय पुराम यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

नाशिक : निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेच हे निदर्शक !

नाशिक : युतीने तिकीट नाकारल्यास अनेकांची पक्षांतराची तयारी

ठाणे : कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत

सांगली : सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी

मुंबई : संजय राऊतांकडून भाजपवर निशाणा; पवारांची भेट, अन् खोचक 'कार्टुन ट्विट'

मुंबई : मुंबईत आघाडीच ठरलं, युतीच अजून अधांतरीच 

पुणे : संसदेच्या राजभाषा समितीवर श्रीरंग बारणे यांची निवड

परभणी : Maharashtra Assembly Election 2019 : परभणीत आघाडी, युतीतील जागा वाटपाचा घोळ मिटेना