शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!

राष्ट्रीय : PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?

नांदेड : मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती

महाराष्ट्र : “भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : पाहत रहा, पुढे काय काय होतं; EVM वरुन टीका करताना संजय राऊतांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी; चिंतन बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

राष्ट्रीय : पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल...!; अजमेर दर्गा वादावरून ओवेसी भडकले

सांगली : ..अखेर साडू-साडू विधानसभेत पोहोचले, राजकीय वैर सांभाळत तीन अपयशानंतर सत्यजित देशमुख विजयी झाले

महाराष्ट्र : शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?