शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

परभणी : वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

राष्ट्रीय : खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : बीड, परभणीच्या घटनांमुळे राज्यातील जनता संतप्त, सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले

पुणे : पुण्याला आता मंत्र्यांना खात्याची प्रतीक्षा; पालकमंत्री हा कळीचा मुद्दा, कोणत्या दादांना मिळणार?

महाराष्ट्र : माझ्या संस्कारात कुटनीती कुठेही नाही, त्यामुळे कदाचित..., भाजप आमदाराने सोडलं मौन

मुंबई : मुंबईत भाजपचेच पालकमंत्री? शिंदेसेनेचाही पदावर दावा; महायुतीमध्ये नवीन राजकीय पेच

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला

राष्ट्रीय : शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्र : छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; मंत्रिपद नाकारलं गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर बोलले

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही