शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात

राष्ट्रीय : भाजप सरकार प्रत्येक राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करणार; अमित शाहांची स्पष्टोक्ती

सोलापूर : देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

राष्ट्रीय : 'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला

राष्ट्रीय : भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला..., राज्यसभेत अमित शाह यांचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक..., राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा

राष्ट्रीय : One Nation One Election bill: महत्त्वाच्या दिवशीच भाजपच्या २० पेक्षा जास्त खासदारांची दांडी

राष्ट्रीय : फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर

राष्ट्रीय : नेहरूंनी 8, इंदिरा गांधींनी 50, राजीव यांनी 9, तर...! का आणण्यात आलं 'एक देश एक निवडणूक' विधेयक? भाजपनं स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : 'तुम्ही काय करता आहात?'; उद्धव ठाकरेंनी सावरकर, नेहरूंवरून काँग्रेस-भाजपला सुनावलं