शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : तामिळनाडू भाजपाचा चेहरा, मोदींनीही केलं कौतुक; तरीही अमित शाहांनी का मागितला अन्नामलाईंचा राजीनामा?

गोवा : मगोचा एवढा अपमान? मुख्यमंत्री सावंतांचे विधान अन् ढवळीकर बंधूंची भूमिका

गोवा : सुदिन ढवळीकर यांना वगळून जीत आरोलकर यांना मंत्रिपद; मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची तयारी सुरू

गोवा : भाजप-मगो युती कायम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : रमेश तवडकर यांना प्रियोळमध्ये इंटरेस्ट! गोविंद गावडेंच्या मतदारसंघात भेटीगाठीने कुरघोडीच्या चर्चेला उधाण

फिल्मी : उर्फी जावेदचे व्हिडिओ पाहून माझा मुलगा म्हणाला..., पहिल्यांदाच बोलल्या चित्रा वाघ

महाराष्ट्र : माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाला कुणाचं समर्थन अन् कुणाकुणाचा विरोध? असं आहे, लोकसभा-राज्यसभेतलं संपूर्ण गणित!

सोलापूर : मंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष; भाजप आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर

राष्ट्रीय : देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका