शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पाच कारणं ज्यामुळे रेखा गुप्ता यांना भाजपानं बनवलं दिल्लीचं मुख्यमंत्री, अशी आहे रणनीती

कोल्हापूर : Kolhapur Politics: संजय घाटगे वगळता इतरांचा भाजप प्रवेश धूसर 

राष्ट्रीय : Rekha Gupta: मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपचा दिल्लीत राजस्थान फॉर्म्युला! 

राष्ट्रीय : दिल्लीच्या CM पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर होताच एवढ्या का खुश झाल्या आतिशी? एक आश्वासनही दिले!

राष्ट्रीय : दिल्लीत पुन्हा 'महिलाराज', रेखा गुप्ता मुख्यमंत्री; उद्या नव्या सरकारचा शपथविधी

राष्ट्रीय : महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात ठाकरे सेनेला आणखी एक धक्का; राजू शिंदे पुन्हा भाजपच्या वाटेवर?

महाराष्ट्र : “महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी”; भाजपा नेत्याची मागणी

मुंबई : शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री”

राष्ट्रीय : मुस्तफाबादचं नाव शिवपुरी करण्याचा दावा करणाऱ्या भाजप आमदारानं ममता बॅनर्जींचं नाव बदललं! जाणून घ्या काय ठेवलं?