शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...'

महाराष्ट्र : 'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

पुणे : देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष

पुणे : कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : Video: खासदार Jaya Bachchan संतापल्या; जगदीप धनखड यांना दाखवलं बोटं, कारण काय..?

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करेल

पुणे : कसबा - चिंचवड दोन्हीकडे भाजपचे उमेदवार निवडून येतील; बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

मुंबई : 'नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले...'; राज्यपाल राजीनाम्यावरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

नाशिक : ...पण मागच्या डब्यांना विसरू नका, प्रीतम मुंडेंची डबल इंजिन सरकारला साद

नाशिक : नेते झाले, आता कार्यकर्ते पक्षात आणा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आवाहन