शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मोदींच्या नावाशिवाय भाजपाकडे काहीच नाही, फार तर ६० जागा येतील; जयंत पाटील यांचं 'संदर्भासहित स्पष्टीकरण'

बीड : '...तर पुन्हा भाजपात जाऊ, शिंदे गटाचाही पर्याय'; आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादीत अस्वस्थ

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे भाजपाला प्रतिउत्तर; बंद फसला, व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्यांना धडा शिकवू

पुणे : राष्ट्रीय पातळीपासून गावपातळीवरील भाजपाचे नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले; नाना पटोलेंची टीका

पिंपरी -चिंचवड : गद्दारांनी गालबोट लावले त्यांना धडा शिकवणे गरजेचे; अजित पवारांचा कलाटेंवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : कृषीमंत्री अब्दुल सत्तारां विरोधात भाजपा आक्रमक; सिल्लोड बंदला उत्स्फूर्त प्रतिसादाचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “काश्मीरमधील विकासाची पहाट बघवेना? राहुल गांधींचं पोट का दुखावं?”; भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : Anil Deshmukh: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख भाजपात येण्यास इच्छुक होते; 'या' भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : Bageshwar Dham: भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना बागेश्वर धामची भुरळ; गडकरी-कमलनाथांसह बडे नेते बाबांच्या भेटीला

महाराष्ट्र : दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं...