शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा! सरकार आयपीसी, सीआरपीसी, फॉरेन्सिक आणि पुरावा कायद्यात सुधारणा करणार

कोल्हापूर : Kolhapur News: अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी भाजपात प्रवेश करणार? स्वामींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपचे लोक ढोंगी आहेत, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”: संजय राऊत

महाराष्ट्र : BJP vs NCP, Aurangzeb: सम्राट संबोधणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे औरंगजेबाशी नेमकं नातं काय?; भाजपाचा आक्रमक पवित्रा

पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक ठरतेय महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम

राष्ट्रीय : Owaisi vs BJP: मी टिपू सुलतानचे नाव घेतोय, मी पण बघतो तुम्ही काय करता... ओवेसींनी भाजपाला डिवचले

नागपूर : देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर

पिंपरी -चिंचवड : पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपला धक्का; चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाचा राजीनामा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही”

पुणे : Video: पहाटेच्या शपथविधीबाबत अर्ध बोललो, योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित बोलेन - देवेंद्र फडणवीस