शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ते माझे मित्र की शत्रू?; राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

नागपूर : उद्धव ठाकरे गटाकडून वेळकाढूपणाचे धोरण - देवेंद्र फडणवीस

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

महाराष्ट्र : Amol Kolhe vs BJP: फक्त पैसा, प्रसिद्धीसाठीच छत्रपती शिवाजी महाराज हवेत का?; भाजपाचा अमोल कोल्हेंना रोखठोक सवाल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : Video - देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः! गिरीशभाऊ... कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात...

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात; उद्या ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुख्य अतिथी

पुणे : Kasba Peth By-Election: ..आम्ही दाबणार NOTA, नारायण पेठेत 'ते' फ्लेक्स लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे : थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईन, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईन - गिरीश बापट

पुणे : गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट अन् अजित पवारांचं मौन; राजकीय चर्चांना उधाण