शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवलाय”; सुषमा अंधारेंची टीका

सिंधुदूर्ग : श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले, पण...; संजय राऊतांचे टीकास्त्र

गोवा : भाजप प्रवक्त्यांची नियुक्ती घेतली मागे; ४७० नवे विस्तारक

राष्ट्रीय : '....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश

राष्ट्रीय : ...तर २०२४ची निवडणूक भाजपसाठी कठीण; शशी थरूर यांचे भाकीत

महाराष्ट्र : चिंचवडमध्ये भाजपाला जबर धक्का, स्थानिक मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, पोटनिवडणुकीचं समिकरण बदलणार?

राष्ट्रीय : 'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

नागपूर : खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या

नागपूर : सत्तेचा अहंकार बाळगू नका, भाजपचे कॉंग्रेसीकरण करू नका; फडणवीसांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात