शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : मोदींच्या नावावर नाही तर, स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवा; वंदना चव्हाण यांचे भाजपला आव्हान

पुणे : भाजपने मतांच्या राजकारणासाठी गिरीश बापटांना प्रचारात आणले; रमेश बागवेंची टीका

महाराष्ट्र : दोघांच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक; शिवसेनेचा मतदार भाजप पळवू शकेल?

महाराष्ट्र : पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली, उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली

मुंबई : Maharashtra Politics: “PM मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूर : Amit Shah Speech: महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट

मुंबई : Uddhav Thackeray on Amit Shah: शिवसेनेचे नाव-चिन्ह गेल्यामुळे 'मोगॅम्बो' खूश झाला, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

संपादकीय : पाटलांचा ‘उदय’ अन् ‘देशमुखां’ची ‘एन्ट्री’

महाराष्ट्र : Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात...; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

पुणे : Devendra Fadnavis Live: “PM मोदींनी करून दाखवलं, एक व्यक्ती देश कसा बदलू शकतो याचा प्रत्यय दिला”: देवेंद्र फडणवीस