शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election: सुट्टी मिळाली की फिरायला जाऊ नका, मतदानाला प्राध्यान्य द्या, रावसाहेब दानवेंचा सल्ला

राष्ट्रीय : सर्वेक्षण: काँग्रेसची लोकप्रियता वाढली, आज निवडणुका झाल्यास सत्ता कोणाची?

वसई विरार : सातपाटीत आदर्श मच्छीमार मार्केट करणार; मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

महाराष्ट्र : BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

राष्ट्रीय : Amit Shah Attacks Congress : '2024 मध्ये दुर्बिणीतून पाहिलं तरी काँग्रेस दिसणार नाही' अमित शहांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Pune Bypoll Election 2023: “आगामी लोकसभा निवडणुकीत एकही जागा येणार नाही, महाराष्ट्र भाजपमुक्त होणार”

राष्ट्रीय : Congress on ED Raids: '8 वर्षात EDचे 3 हजार छापे; टार्गेट फक्त विरोधक', काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

कोल्हापूर : शिवसेना-भाजपने कोल्हापुरातून फुंकले लोकसभेचे रणशिंग, विजयाचा केला निर्धार; शिवसेनेचे दोन खासदार कोणत्या चिन्हावर लढणार?

कोल्हापूर : दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

राष्ट्रीय : कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे?; Video व्हायरल होताच एकाला अटक