शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : तब्बल ३० वर्षे भाजपचे वर्चस्व; ‘आम्ही गुलाम नाही’ हे कसब्यातील जनता दाखवून देईल-सुनील केदार

राष्ट्रीय : '1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

राष्ट्रीय : ‘इंदिरा गांधी पंतप्रधान होताच माझ्या वडिलांना पदावरुन काढलं', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा खुलासा

पुणे : VIDEO | कसब्यात भाजपचे धाबे दणाणले? दिग्गज नेत्यांची फौज मैदानात

राष्ट्रीय : Lok Sabha Elections: 'विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव नक्की', राहुल गांधींची ओपन ऑफर

गोवा : तानावडे म्हणतात.... मी आहे तिथेच समाधानी; लोकसभा उमेदवारीबाबतच्या चर्चेवर भाष्य 

पुणे : ...अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ' देवेंद्र फडणवीसांनी घेतला संजय राऊतांचा समाचार

राष्ट्रीय : I support Uddhav Thakeray: उद्धव ठाकरेंना भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचा उघडपणे पाठिंबा; निवडणूक आयुक्तांच्या निकालावर केले भाष्य

पिंपरी -चिंचवड : उद्या पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला नेतील, पुण्याच्या मैदानात धनंजय मुंडेंची तुफान बॅटींग

पुणे : Kasba By Elelction: 'आता दुसऱ्याला संधी देऊन बघू...' कसब्यातील मतदारांचा कौल कोणाकडे? पहा व्हिडिओ...