शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला, बाकीचे...; अनिल परबांचे विधान

मुंबई : सुधीरभाऊ मुनगंटीवार फॉर्मातच; वाल्मीक कराड, कृषी खात्यावरून सरकारला धरले धारेवर

महाराष्ट्र : पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा

महाराष्ट्र : खोक्या, सॉरी बाबा मला गडबडीत...; सुरेश धसांची सतीश भोसलेसोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

राष्ट्रीय : शमीनं 'रोजा' धरला नाही, इस्लामचा हवाला देत मौलाना म्हणाले 'गुन्हेगार'; माधवी लता म्हणाल्या - अल्लाह देखील खुश होतील

मुंबई : मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण; विक्रम पावसकरांवर खटला चालविण्यास सरकारचा नकार

महाराष्ट्र : भय्याजी जोशींकडून मुंबई आणि मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी

मुंबई : Raj Thackeray :...अन् मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं; राज ठाकरे संतापले

राष्ट्रीय : भाजपाकडून दक्षिणेत काँग्रेसला जबर धक्का, या राज्यातील विधान परिषद निवडणुकीत जोरदार मुसंडी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी