शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'नितीश कुमारांना उप-पंतप्रधान बनवा', भाजप नेत्याची इच्छा, JDU ने दिली अशी प्रतिक्रिया...

गोवा : भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

सातारा : Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या..

राष्ट्रीय : Kangana Ranaut: चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

संपादकीय : विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर

राष्ट्रीय : भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका

पुणे : 'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

महाराष्ट्र : “देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे

राष्ट्रीय : देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?