शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : जुन्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटणार; दामोदर नाईक यांचे प्रतिपादन

गोवा : 'भाजप'चा सत्ताप्रवास...!

गोवा : मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

गोवा : केंद्रासह राज्य सरकारच्या सर्व योजना अनुसूचित जमातीपर्यंत पोहोचवाव्यात!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

राष्ट्रीय : वक्फच्या मालमत्तेवर बिगर-मुस्लिमांचाही बरोबरीचा अधिकार! राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं मोठं विधान, दिला कुराणचा हवाला

गोवा : भाजपाच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांच्याही वडिलांचे काम

राष्ट्रीय : New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा

मुंबई : राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती