शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : महायुती सोडलेल्यांना तूर्त प्रवेश नाही, 'अलिखित' नियमाने अनेकांची कोंडी

रायगड : 'स्वतःला आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रातच पराभूत झाला, इथंच त्याची कबर'; अमित शाहांनी रायगडावरुन डागली तोफ

रायगड : 'शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा'; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

गोवा : सध्याची 'गरमी' कमी होऊ दे, मंत्रिमंडळ फेररचना केली जाईल; दामू नाईक यांनी दिले संकेत

गोवा : ओबीसी जनगणना करण्यास सरकार अनुकूल: श्रीपाद नाईक

सातारा : 'भाजप'ची संधी, 'काँग्रेस'ची जबाबदारी कोणाला?; सातारा जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

पुणे : भाजपला २२४३ कोटी रूपयांच्या देणग्या; लोकशाहीसाठी हे घातक, 'आप'ची टीका

राष्ट्रीय : ४० अंश सेल्सियस तापमान असताना भाजपच्या मंत्र्यांने वाटले ७०० ब्लँकेट; लोकांनीही व्यक्त केले आश्चर्य

सांगली : Sangli: टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना-भाजपात जुंपली, बाबर-पडळकर समर्थक आक्रमक