शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

बीड : संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थ उपोषणावर ठाम; सरकारला २५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम

महाराष्ट्र : तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख

बीड : आता आम्ही लक्ष घालणार, उद्धव ठाकरे बीडला जाणार; संजय राऊतांची माहिती

बीड : बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप

बीड : संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव; अनैतिक संबंध दाखवायचा कट ग्रामस्थांनी उधळला

महाराष्ट्र : “कुणी नीट जेवत नाही, बाबा गेल्यावर आई तर...”; सुप्रिया सुळेंसमोर वैभवी देशमुख भावुक

बीड : माझं लेकरू कुठे शोधू? सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न

बीड : देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार