शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : इंदिरा गांधींनी जनता पक्षाचा पराभव केला होता त्याप्रमाणे राहुल गांधीही भाजपाला पराभूत करून पंतप्रधान होतील’’

मुंबई : 'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं

मुंबई : Maharashtra Politics: “थोरातसाहेब, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा”; आशिष शेलारांचे आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा”

अहिल्यानगर : धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा

नाशिक : बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला!

अहिल्यानगर : 'जेथे काँग्रेसचे राज्य, तेथे जुनी पेन्शन योजना'; थोरांतांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : भाजपाच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या, बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबई : Maharashtra Budget 2023: “पंचामृताचे नाव देऊन जनतेसोबत धोका, वास्तव व सत्याचे भान नसलेला अर्थसंकल्प”: बाळासाहेब थोरात