शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : “दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा”; बाळासाहेब थोरात यांची मागणी

अहिल्यानगर : पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : '...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

महाराष्ट्र : रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक

महाराष्ट्र : आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा, बाळासाहेब थोरात यांची मागणी

ठाणे : जनतेच्या पैशातून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्या पेक्षा जनतेला सुविधा द्या: बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही; विखे पाटील अन् थोरातांमध्ये जुंपली

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरात संतापतात तेव्हा...; संगमनेरात टंचाई आढावा बैठक, प्रांताधिकारी, तहसीलदार लोणीला

अहिल्यानगर : दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात