शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

फिल्मी : अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु

उत्तर प्रदेश : राम मंदिर बांधल्यानंतर एका दिवसात किती लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल?

राष्ट्रीय : ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

उत्तर प्रदेश : प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

उत्तर प्रदेश : श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

राष्ट्रीय : राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

उत्तर प्रदेश : हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...

पुणे : काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य!

राष्ट्रीय : हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत