शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : PM मोदी, मोहन भागवत अन्...रामललाच्या अभिषेकावेळी फक्त 'हे' 5 जण उपस्थित राहणार...

राष्ट्रीय : गर्भगृहासाठी बनवलेल्या रामललाच्या ३ पैकी कोणत्या मूर्तीची स्थापना होणार? आज मतदानाने निर्णय होईल

राष्ट्रीय : सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण 

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार

उत्तर प्रदेश : संपूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने यंत्रणा संतर्क

राष्ट्रीय : राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार

राष्ट्रीय : अयोध्या विमानतळाचे नाव बदलले, आता 'महर्षी वाल्मिकी' नावाने ओळखले जाणार

छत्रपती संभाजीनगर : जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की!

राष्ट्रीय : ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अजिबात जाता कामा नये’, काँग्रेसच्या या नेत्यांची मागणी  

व्यापार : अयोध्येतील सोहळ्यामुळे अर्थव्यवस्थेला गती; देशात ५० हजार कोटींची उलाढाल