शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

मुंबई : 'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल

क्रिकेट : अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर काय म्हणाला गौतम गंभीर...

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा बाजारपेठेसाठीही चेतनादायी, देशभरात होणार ५० हजार कोटींची उलाढाल

राष्ट्रीय : 'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा...

राष्ट्रीय : 'प्रभू रामाला त्रास होईल असे आपण काहीही करणार नाही'; नरेंद्र मोदींचं नागरिकांना आवाहन

व्यापार : 'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

राष्ट्रीय : काही वेळात पीएम मोदी अयोध्येत पोहोचणार, स्वागतासाठी रामनगरी सज्ज

राष्ट्रीय : अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण

उत्तर प्रदेश : १५ जानेवारीपर्यंत सर्व तयारी पूर्ण करा; नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत काम बंद

उत्तर प्रदेश : २०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर